07182 236100

sp.gondia@mahapolice.gov.in

Office of Superintendent of Police, Gondia

Pin-441601

Available At

24 X 7

123 456 789

info@example.com

Goldsmith Hall

New York, NY 90210

07:30 - 19:00

Monday to Friday

गोंदिया पोलीस दलातर्फे संचारबंदी (Curfew) च्या कालावधीत हेल्पलाईन क्रमांक

 गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी , गोंदिया यांचे आदेशान्वये दिनांक २३ मार्च पासून कलम १४४ CRPC प्रमाणे संचारबंदी (Curfew) लावण्यात आलेला आहे.

संचारबंदीच्या (Curfew) कालावधीत पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया द्वारे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना अतिआवश्यक कामाची गरज असल्यास त्यांना मदत करण्यासाठी खालील फोन व whatsapp Helpline क्रमांक सुरु करण्यात येत आहेत. 
 1. पोलीस नियंत्रण कक्ष लॅन्डलाईन
  क्रमांक – 07182 – 236100
 2. पोलीस टोल फ्री
  क्रमांक – 100
 3. व्हाट्सअँप हेल्पलाईन
  क्रमांक 1 – 9309183477
 4. व्हाट्सअँप हेल्पलाईन
  क्रमांक 2 – 7499621953

 

Previous

Next

Comments are closed.